Vacancies

              

तपशील

जाहिरात 

महाऊर्जा कार्यालयाकरिता सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण -2715/प्र.क्र.100/13, दि.17.12.2016 मधील अटी व शर्तीच्या अधीन राहून महाराष्ट्र शासन, सेवेतील वर्ग-2 या पदावरील कामाकाजाचा व मंत्रालयीन कामकाजाचा अनभुव असलेल्या एक सेवा निवृत्त अधिकाऱ्याची सेवा, सेवाकरार पद्धतीने घेण्याबाबत.

१) सेवा निवृत्त अधिकारी यांचे सेवाकरार पद्धतीने नेमणूकीसाठी मुलाखतीसाठी निवड यादी प्रसिद्ध करणेबाबत.

       मुलाखतीस पात्र / अपात्र असलेल्या सेवा निवृत्त अधिकाऱ्याची  यादी 

सविस्तर जाहिरात