Notices / Circulars
- शासन धोरणाअतंर्गत सौर ऊर्जा किंवा अन्य अपारंपरिक उर्जेवर आधारित विकेंद्रीत सूक्ष्म पारेषण (Micro Grid) प्रकल्प आस्थापित करण्यासाठी तयार करणेत येणाऱ्या प्रस्तावाच्या अनुषंगाने या क्षेत्रातील नामांकीत कंपनी यांना त्यांचे तांत्रिक बाबी वर चर्चा सत्र आयोजित करणेत येत आहे.
- Download Circular Regarding Submission of online fees for Empanelment of Energy Planner & Energy Audit Firms / Agencies.
- MEDA invites sealed quotation from reputed vendors under “Energy Conservation Outreach Programme” for below mentioned activities –
- नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत वित्त वर्ष 2022-23 करिता पारेषण विरहीत सौर विद्युत प्रकल्पासाठी आधारभूत किंमत अद्याप जाहीर झाली नसल्याने सदर प्रकल्पासाठी 1 ते 10 कि.वॅ. आणि 11 ते 25 कि.वॅ. या क्षमतेनुसार (6 तासांच्या बॅटरी बॅकअपसह) व नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार यांचेकडील तांत्रिक मोजमापांप्रमाणे (महाऊर्जाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे) आधारभूत किंमत निश्चित करणेकरिता उत्पादक/पुरवठादारांकडून क्षमतेनिहाय (1 ते 10 कि.वॅ. आणि 11 ते 25 कि.वॅ.) दरपत्रके मागविण्यात येत आहेत.
- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या इमारतीवर एकुण 4 कि.वॅ. क्षमतेचे पारेषण संलग्न सौर विद्युत संच पुरवठा, आस्थापना, चाचणी, कार्यान्वित करणे 5 वर्षाच्या हमी कालावधीत सुट्या भागांसह देखभाल व दुरुस्ती करणे (CMC) या कामासाठी पारेषण संलग्न सौर विद्युत संच साधनांचे उत्पादक /पुरवठादार/प्रकल्प विकासक यांच्याकडून दरपत्रक मागविण्यात येत आहे.
- MEDA invites individual Quotations (Two Envelope System) for village-wise supply, installation & commissioning with 5 years CMC & Insurance for Solar Street Light systems comprising 125 Wp Solar Panel, 12.8V- 48 Ah Lithium Ferro Phosphate (LiFe PO4) Battery, 50W LED & 6 mtr long 3 mm thick Octagonal hot dip galvanized Pole at various locations in 41 villages of Tal. Purandar, Dist. Pune.
- Advertisment
- Annexure I (Technical Specification)
- Annexure II (Terms and Conditions)
- CMC
- Details of Civil Foundation
- Format for Bank Guarantee
- Power of Attorney
- Site Survey Report
- Village-Wise Individual Financial Offers and Quotations Details
- 41 Villages List
- Bidders Information
- वित्त वर्ष 2022-23 करिता एल.ई.डी. सौर हायमास्ट सयंत्राची आधारभूत किंमत निश्चि-त करणेसाठी पुणे विभागातील उत्पादक/पुरवठादारांकडून 6 मीटर, 9 मीटर आणि 12 मीटर उंचीचे एल.ई.डी. सौर हायमास्ट सयंत्राचे दरपत्रक विहीत नमून्यात मागविण्यात येत आहेत. यासाठी विहीत नमुन्यात दरपत्रके दि. 19 एप्रिल 2022 रोजी 5.00 वाजेपर्यंत domedapune@mahaurja.com या ई-मेलवर पाठवून देण्यात यावीत.
- कोल्हापूर विभागामधून विविध ग्रामपंचायची /शासकीय कार्यालये /शासकीय संस्था यांच्याकडून सौर पथदिप व सौर हायमास्ट यांच्या प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने सौर पथदिप व सौर हायमास्ट यांच्या आधारभूत किंमती निश्चित करणेकरिता सदर दरपत्रके मागविणेबाबत.
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन,सांगली (ग्रा.क्र.279940299173) येथे 5. कि.वॅ क्षमतेचे पारेषण संलग्न सौर विद्युत संच पुरवठा, आस्थापना, चाचणी, कार्यान्वित करणे व 5 वर्षाच्या हमी कालावधीत सुट्या भागांसह देखभाल व दुरुस्ती करणे (CMC) या कामासाठी पारेषण संलग्न सौर विद्युत संच साधनांचे उत्पादक /पुरवठादार/प्रकल्प विकासक यांच्याकडून दरपत्रक मागविण्यात येत आहे
- RE projects commissioning date extension due to 2nd surge of COVID-19
- Public Notice - Hi Physix Laboratory India Pvt. Ltd. Pune
- Quotations are invited from reputed Suppliers / Manufactures for supply of LED Solar High Mast.
- Office space of 8000 Sq Ft is available on Rent
- Download Public Notice for Ajanta India Ltd by BEE - Regarding unauthorized BEE Star Rating label
- Quotation Call for installation of 4 kw Grid Connected SPV system at Kasturba Gandhi, Balika Vidyalay, Gaganbawda , Kolhapur with 5 year CMC
- Notice for Claims of EHV reimbursement proposals & Committee remarks dtd- 30/9/2016
- Notice for Claims of EHV reimbursement proposals dtd- 09.11.2016